कामवाला फोन मराठी


जोक समजला तरच लाईक करा…

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता,..
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
..
..
..
बायको : मी पण माझ्याऑफिसचा फोन वापरते……
मी कशाला घराचा फोन वापरू…

.

.

.

.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय…
मी कशाला घराचा फोन वापरू…

.

.

.

.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस???

Leave a comment